मराठीचा वर्णनात्मक परिचय ...
मराठीचा वर्णनात्मक परिचय या भागात आपण आज चार विषयाचा समावेश करणार आहोत.
१)ध्वनी विचार
(अ) स्वर
उच्च (संवृत) पूर्व इ मध्य ... पश्च (शेेेवट) उ
मध्य (अर्ध विवृत) पूर्व ए मध्य अ पश्च (शेेेवट) ओ
निम्न (विवृत) पूर्व अँ मध्य आ पश्च (शेेेवट) आँ
-हस्व स्वर यांना स्वर आवधियुक्त देखील म्हटले जाते.
जे स्वर मोठ्यांदा उच्चारले जातात त्यांना आघातयुक्त
म्हणतात . अनुनासिक शब्द हे नाकाच्या पोकळीतून नादासह उच्चारलेेले .
(आ) व्यंजन
क् , ख् , ग् ..... ही व्यंजने आहेत . आता त्यांचे प्रकार पाहू.
१) ओष्ठ्य : प , फ , ब , भ (स्फोटक) , म,म्ह (नासिका) , व , व्ह (अर्धस्वर) .
२) दंत्य : त , थ , द , ध (स्फोटक) , स (घर्षक) , न , न्ह (नासिका) , ल , ल्ह (पाश्चिक) ,
३) दंतमूलीय : च , छ , ज , झ (अर्धस्फोटक) , र , -ह (कंपक)
४) तालव्य : च , छ , ज , झ (अर्धस्फोटक) य , य्ह (अर्धस्वर)
५) मूर्धन्य : ट , ठ , ड , ढ (स्फोटक) , ण ,ण्ह (नासिका) , ळ (पाश्चिक)
६) मृदुतालव्य : क , ख , ग , घ (स्फोटक) , ङ (नासिका)
७) महाप्राण : ह (हा) (घर्षक)
पुढील भागात आपण संधी हा प्रकार पाहू .
योगेश सतीश साने
छान माहिती आहे
ReplyDeleteVery nice. The above information is very helpful for students
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThanks sir for this information 🙏🙏🙏
ReplyDeleteआणखी काही नवीन विषय असतील तरी सुचवा . काही दुरुस्ती असेल तरी सांगा
DeleteThanks sir for this information 🙏🙏🙏🙏
ReplyDeleteखूप आभारी आहे
Delete👍👍👍👍👍
ReplyDeleteखूप छान आहे माहिती
ReplyDelete